AGNIPATH RECRUITMENT SCHEME साधारण दोन-तीन दिवसांपूर्वी भारतीय डिफेन्स क्षेत्रात भारतीय सैन्य दलात भरती होण्यासाठी नवीन मार्गाचा अवलंब करण्यात आला जो निर्णय अत्यंत धक्कादायक असा आहे..! वरवर जरी हे सर्व खूप सहज अन् सोप्पं वाटणारं असले,तरीही भविष्याचा विचार केला असता ही योजना कितपत काम करेल हा प्रश्न आहे..! तर चला जाणून घेऊया भारतीय सैन्याच्या तिन्ही प्रकारात भरतीसाठी जो नवीन मार्ग अवलंबिला गेला त्या "अग्निपथ" या नवीन योजनेबद्दल..! काय आहे अग्निपथ योजना..? भारत सरकारने नवीन भरती प्रक्रिया अग्निपथची घोषणा दोन तीन दिवसांपूर्वी केली.या भरती प्रक्रियेतून जे सैनिक तयार होतील त्यांना अग्निवीर म्हंटल्या जाईल..! "अग्निपथ" माध्यमातून पुढील काही वर्षात होणारी सैन्य दलातील भरती. IndianArmy - 40000-45000-50000. Indian Air Force - 3500-4400-5300. Indian Navy - 3000-3000-3000. अग्निवीरची पहिली बॅच पुढील 90 दिवसांत सुरू होईल अन् ही पहिली बॅच 2023 मध्ये येईल. शिपाई,एअरमन,सेलर्स या पदासाठी अग्निपथ माध्यमातून भरती होत राहील.ज्यामधे वयोमर्यादा ही कमीत कमी 17 वर्ष ते जास्तीत...
माझ्या मनातल्या भावनांना लेखणीच्या सहारे कैद करण्यासाठी माझा हा ब्लॉग..! या ब्लॉग माध्यमातून मी मराठी साहित्यात नवोदित लेखक म्हणून जे काही लेखन केलेलं आहे.सोबतच माझ्या मनातील स्वगत,वाचलेल्या पुस्तकांच्या बाबतीत असलेल्या माझ्या प्रतिक्रिया,पर्यटन,क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर मला काय वाटते,माझे या विषयांवर असलेले प्रामाणिक मत,विचार मी या ब्लॉग माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे..! तेव्हा एकदा नक्कीच माझ्या या ब्लॉगला तुम्ही एकदा भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा..!