मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मी अन् तो ग्लेशियर... लेबलसह पोस्ट दाखवत आहे

मी अन् तो ग्लेशियर....

कधी कधी मी पण त्या शुन्यासारखाच होऊन जातो इतरांच्या आयुष्यात. ज्याप्रमाणे शुन्याला कुठलेही महत्त्व नाहीये,तसेच मलाही नाहीये कुठलेच महत्त्व,त्यामुळे असे वाटते की एकांत व आयुष्यातील सरत जाणारा प्रत्येक एक एक क्षण माझ्या स्वतःसाठी मी जगावा.... कधीतरी अश्या ठीकाणी निघून जावे विचारांनी,हो फक्त विचारांनीच कारण काय होत,मी शरीराने गेलो की शब्दांचा कींवा त्या स्थळाचा न राहता आठवणींचा व कल्पनेतील त्या आठवण येणाऱ्या व्यक्तीचा होऊन जातो... हल्ली हे मन अन् मी विचाराने भटकत असतो कधीतरी त्या खदानीच्या कपारीत,शोधत असतो कोरदार ती काळे दगडं जी माझीच आकृती त्या खदानीच्य सरळ सुट दगडावर कोरण्यासाठी कामं येतात.... अलीकडे त्या खदानीतील डबक्यात साचलेल्या पाण्यात राहणारे ते बेडूक माझ्यापेक्षा किती सुखी आहे,हे मला मी तिथे शरीराने बसलेलो असलो की टून-टुन पाण्यात उड्या मारत ते बेडूक दाखवत असतात.मला याचा खूप त्रास होतो म्हणजे हे सगळं कसं आहेना की,लोक बोलतात की मानव जन्म सुखाचा आहे पण इथं सारीच प्रश्न आहे ज्याला आपल्याला उत्तर शोधत राहायचे आहे आयुष्याच्या शेवटपर्यंत.... असेच कधीतरी माझे मन मला त्या ...