मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

प्रवास सौख्याचा.... लेबलसह पोस्ट दाखवत आहे

प्रवास सौख्याचा...!

प्रवास... अन् मग, छेडल्यातारा आठवणींच्या, झंकारलीत तालावरती ह्रदय स्पंदने... स्पर्श कल्पनेतला होताच ओठास,अलवार झाला प्रवास ह्रदयी स्पंदनांचा... पापण्यांचा झाला एकदा झुकण्याशी करार,नयनांनी कल्पनेत दृष्टी आड लपवत मिठीत येणे... स्विकार झाला अव्यक्त मिलनरूपी प्रेमाचा,वाढला श्र्वास ह्रदयाच्या व्यक्त समीप तु येता... मावळली सांज ढळता सुर्य अस्थाने प्रवास मिलनाचा संपला वास्तव होता जगण्याने... -भारत लक्ष्मन सोनवणे (सौमित्र).

प्रवास सौख्याचा....

चहोबाजुंनी रिंगण माझ्या प्रेताशी मधुबक्षीकींनी घालावे,सोवळे मरणाची त्यांनी आवाजात त्यांचा सभोवताली माझ्या गुंणगुंणावे .... सभोवताल काय तो दुःखात माझिया जाण्याच्या र...