मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मराठी भाषा दिवस... लेबलसह पोस्ट दाखवत आहे

मराठी भाषा दिवस...

#मराठी_भाषा_दिवस... #एका_भाषेचा_मृत्यु... माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा..! मराठी भाषा दिनानिमित्त आज अनेक लेख,कविता मराठी भाषेच्या सन्मानार्थ लिहल्या जावू लागले आहे.अनेक लेख वाचनातही येऊ लागले आहे पण... सर्व आजच्या दिवसासाठीच का..?                                             मराठी भाषा जगली जावी,रुजली जावी, सर्वदूर जगतात तिचा प्रचार व्हावा,प्रसार व्हावा यासाठी कुठवर प्रयत्न आपण करत आहोत..? मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी अनेकवेळा हालचाली करूनही किंवा काही अंशी तो दर्जा मिळवूनही मराठी भाषेला जागतिक स्तरावर का म्हणुन दुय्यम स्थान दिलं जातं..? विविध प्रकारच्या सोशल मीडियाच्या जगभराच्या प्लॅटफॉर्मवर का मराठीस टाळले जाते..? असे अन् अनेक प्रश्न मराठी भाषेचा विचार करतांना पडत असतात,जगाच्या पाठीवर सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषेमध्ये मराठी भाषेचा जगात पंधरावा क्रमांक लागतो तरीही वरील प्रश्न आपल्याला का पडावे..? ...