मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

#Airoplaneandmeetings... लेबलसह पोस्ट दाखवत आहे

#Airoplaneandmeetings...

#Airoplaneandmeetings... निळसर छटा असलेले आकाश व सोबतीला या प्रवासात माझे अनेक सहप्रवासी असतात पण त्यांचं त्यांनाच समजत नव्हते की काय असं वाटायला लागलं होतं की,लोकं म्हणतात ते मनाचे बोल,एकाकीपण जपण्यासाठी आपण मार्ग शोधत असतो.सोबतीला Airoplane मध्ये जागाही कमी असल्यामुळे स्वताला जपण्यासाठी आपल्याला काळजी घ्यावी लागेल...   ते मला म्हणाले की मला नाही आवडत हा एकाकीपणा,सांगायचं झालं तर आता कुठे सुरु झाले होते बोलणं आपले म्हणजे थोडक्यात काय तर आम्ही सर्व आकाश मोहिमेवर पाठविले जाणार आहे.तेव्हा काही दिवसांसाठी खुप बोलायचं संवाद साधायचा आहे या माझ्या माणसांसोबत. मी तिच्याशी खुप काही बोलत असताना ते हे ही सांगुन गेले की ते ईमेल आयडी आणि पासवर्ड तयार करण्यात आलेल्या संशोधनात आपल्याला सोबतीला जाण्यासाठी संशोधनात एका सरळ रेषेत जाणारा रस्ता तयार करण्यात आलेला आहे.जोवर सर्व काही व्यवस्थित होत नाही,तोपर्यंत ते म्हणाले होते की आपल्याला खूप काळजी घ्यावी लागेल.मोहिमेसाठी आपल्याला सर्व कार्य सुरळीत पार पाडायचे आहे,मग कुठे काय तर मोहिमेवर पाठविले जाणार आहे.मग मी माझ्या परीने आंतरजालाचा अभ्या...