#Airoplaneandmeetings...
निळसर छटा असलेले आकाश व सोबतीला या प्रवासात माझे अनेक सहप्रवासी असतात पण त्यांचं त्यांनाच समजत नव्हते की काय असं वाटायला लागलं होतं की,लोकं म्हणतात ते मनाचे बोल,एकाकीपण जपण्यासाठी आपण मार्ग शोधत असतो.सोबतीला Airoplane मध्ये जागाही कमी असल्यामुळे स्वताला जपण्यासाठी आपल्याला काळजी घ्यावी लागेल...
ते मला म्हणाले की मला नाही आवडत हा एकाकीपणा,सांगायचं झालं तर आता कुठे सुरु झाले होते बोलणं आपले म्हणजे थोडक्यात काय तर आम्ही सर्व आकाश मोहिमेवर पाठविले जाणार आहे.तेव्हा काही दिवसांसाठी खुप बोलायचं संवाद साधायचा आहे या माझ्या माणसांसोबत.
मी तिच्याशी खुप काही बोलत असताना ते हे ही सांगुन गेले की ते ईमेल आयडी आणि पासवर्ड तयार करण्यात आलेल्या संशोधनात आपल्याला सोबतीला जाण्यासाठी संशोधनात एका सरळ रेषेत जाणारा रस्ता तयार करण्यात आलेला आहे.जोवर सर्व काही व्यवस्थित होत नाही,तोपर्यंत ते म्हणाले होते की आपल्याला खूप काळजी घ्यावी लागेल.मोहिमेसाठी आपल्याला सर्व कार्य सुरळीत पार पाडायचे आहे,मग कुठे काय तर मोहिमेवर पाठविले जाणार आहे.मग मी माझ्या परीने आंतरजालाचा अभ्यास करण्याचे प्रयत्न सुरू केले आहे,जो गेले काही दिवस आयुष्याचा महत्त्वाचा भाग होता...
सोबत या प्रवासात अनेक योजना व कायदे,नियम तयार करण्यात आले असून ते जपण्यासाठी,सत्यात उतरविण्यासाठी आपण योग्य मार्ग काढत नाही तर हे नक्कीच आहे की,आपला शेवट निश्चित असेल.तेव्हा आपण काय करतो आहे हे आपल्याला कळणार नाही ते आपल्याला शोधायला हवं.मग या वेळात आपल्याला कोणत्याही विषयावर व्यक्ती,समूदाय यांच्यासोबत आपण वक्तव्य करणं टाळायला हवं पण त्या अगोदर कुठल्याही विषयावर कोणत्याही एका नव्या संशोधनात आढळले आहे की ते ईमेल आयडी आणि त्यांच्या परिणामांची जाणीव करून देणे,सोबतच ती समजुन घेणे गरजेचे आहे असे मला वाटते...
संशोधनाच्या वेळी अवकाशात दिवसभर शुकशुकाट असतो व जागाही कमी असल्यामुळे संशोधनात अनेक अडथळे निर्माण होतात.या अगोदर सविस्तर चर्चा केलेल्या रबर प्लांट व अवकाश या विषयावर चर्चेत व कोणत्याही एका नव्या संशोधनात असे दिसून आले की,ते जपण्यासाठी या विषयावर चर्चा घडवून खुप अभ्यास प्रयोग करणे खुप महत्त्वाचे आहे.अभ्यास सुरू असताना त्यांनी फोन केला आणि मग ते म्हणाले की गेल्या दोन वर्षांत मी माझ्या परीने प्रयत्न केले आहे,मी कसा आहे हे माझ्या लक्षात आले असावे,मग त्याचं संशोधन इथेच थांबवणे त्यांना योग्य वाटले...
Written by
©® Bharat Sonwane .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा