मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

2019 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Happy New year....2020

सुरुवात करण्या आधीच काय लिहु ? व कोणत्या विषयवार लिहु ? याबद्दल काही सुचत नसल्यामुळे दोन-तीन शब्द टाइप करून पुन्हा डिलीट करतोय,पुन्हा लिहितोय,पण आज लिहायचे आहे सरत्या वर्...

अंगणी परसदारच्या सक-सकाळी भरते शाळा पक्षांची,ऐकु येता किलबिलाट कानी हौस होते साखर झोपेची....!

अंगणी परसदारच्या सक-सकाळी भरते शाळा पक्षांची,ऐकु येता किलबिलाट कानी हौस होते साखर झोपेची....! माय करत असे अंगणी सडासमार्जन,घालत असे रास रांगोळ्यांची...! बाप गोठ्यातले करत अस...

असेच_कधीतरी_काहीतरी_सुचलेलं...

खरं सांगु का ? म्हणजे कसे होते माहीतीये का तु काही तरी शब्द द्यावा,व तो पाळण्यासाठी मग मी दिवसाचा रात्र करावा किंवा जे अशक्य आहे ते सुद्धा करून बघावे.म्हणजे इतके कसे मन गुं...

घ्यावे जगुन एक क्षण उधार म्हणतो आता...!

घ्यावे जगुन एक क्षण उधार म्हणतो आता, झाली गोळा जमा बेरीज आयुष्यातील चांगल्या क्षणांची...! घ्यावे जगुन एक क्षण उधार म्हणतो आता, जगण्याच्या या शर्यतीत माझीच माझ्याकडून हरवल...

पेपर जगणं शिकवणारा एक दुवा....

सकाळी सकाळी फिरायला गेले की पावले आपोआप नाक्याकडे वळतात,मग तिथे एक-दोन पेपर विकत घेतले जातात..... पेपर हे माझा आयुष्यातला खुप महत्वाचा भाग आहे,म्हणजे माझा वाईट काळात ते माझ...

माझीच मला चिंता आता कुठे...

माझीच मला चिंता आता कुठे ....! माझीच मला चिंता आता कुठे, आयुष्भर जगण्याचे अंदाज माझे ठरले होते खोटे...! मी गातो सोवळे आनंदाचे, त्यापरि बरे सोहळे अठरा विश्व दारिद्र्याचे...! आसवांन...

बालपण आठवणीतले.....

लहानपण खरच किती निरागस असते नाही का ? म्हणजे त्यावेळी नसते आपल्याला कुठली समज, काय वाईट,काय चांगले फक्त पोटभर खायला, फिरायला,अन् टवाळक्या मरायला भेटलं की बस काही लागत नसाय...

संवादावाचुन_अनुत्तरित_राहीलेली_भेट

कधी कधी मला काय होते कुणास ठाउक मी असं वेगळं काही दृश्य बघितले,की माझ्या आतला तो लेखक जागा होतो..... त्याच क्षणाला असे वाटत असते की या क्षणाला टिपून टाकावं पानावर, म्हणजे ते लिखित स्वरूपात तरी माझ्याकडे आठवणीत राहतील. कधी कधी ती डायरीचे पान पलटी केली तर येईल ते पानही समोर अन् ती आठवणही..... तर तो दिवस नेहमी सारखाच भासत होता,मी पण  आवरले अन् परिक्षा असलेल्या ठिकाणी वेळेच्या एक तास आधीच जाऊन तिथं उपस्थित होतो..... म्हणजे माझी ही सवय आहे,की मी कुठंही ठरवून दिलेल्या वेळेच्या कमीत कमी ३०मिनिटे आधी जातो मग काम कोणतेही असो कुणाला भेटणे असो,केव्हा कामा निमित्त असो पण दिलेली वेळ पाळायला मला आवडते..... नेहमीप्रमाणेच मी तिथे पोचलो,मग पुन्हा एकदा पाठांतर म्हणून मोबाईल मध्ये असलेली पीडीएफ फाईल मी वाचत बसलो होतो.परीक्षेचे टेन्शन होतेच,सवयी प्रमाणे परिसर न्याहाळत होतो..... समोर इंजिनिअरिंगचे कॉलेज असल्यामुळे अनेक मुलं मुली ये-जा करत होत्या,परीक्षसाठी साठी येणारे मुलंही हळू हळू येत होती. मी झाडाला केलेल्या त्या छोटेखानी भिंती वर बसून वाचत होतो..... कुणी हातात चहाचा कप घेऊन चाले होते,...

संवादावाचुन_अनुत्तरित_राहीलेली_भेट

कधी कधी मला काय होते कुणास ठाउक मी असं वेगळं काही दृश्य बघितले,की माझ्या आतला तो लेखक जागा होतो..... त्याच क्षणाला असे वाटत असते की या क्षणाला टिपून टाकावं पानावर, म्हणजे ते लि...

परीक्षा_वावरातली_काम_अन्_जगण्यात_आलेलं_गावपण_नव्याने_उमगनारे_शहर....

शनिवारच्या संच्याला शहरातून परीक्षा देऊन गावाला आलो,रैवारची सुट्टी असल्यामुळे अन् शतात बरचसं काम करायचं बाकी असल्यामुळे घरच्याला आलो.... अंगात ताव आला होता,सततचा झाले...