मी वाहत राहीलो वाहणाऱ्या दिशेला
वाहनेच नशिबी माझ्या,
दोन थडीवर मांडलेला डाव माझा मी त्यात
मलाच शोधत राहिलो...!
अस्वस्थ मनाच्या लहरी स्वप्नांना स्वस्थपणे वाहू देईनात,
वाहण्यात माझ्या काय अर्थ तो मलाच का लहरीत त्या घेईनात...
वाहताना शितल पाण्यात दुःख आसवांचे झरे माझ्या आहे,
कधीतरी मीच जगण्याच्या इर्षने वाहण्याचा सराव त्यात करून पाहे...!
वाहून जाणे अन वाहवून घेणे प्रवास मजला उमगला नाही निराशेच्या गर्तेत हरवून गेले जीवन,
प्रवास दुःखाचा करता प्रवास सुखाचा तो कळला नाही...!
मी वाहत राहिलो वाहण्याचाच प्रवास माझा मी करत राहिलो,दुःख अनावर झाली अन् अश्रूंना मोकळी वाट करून देत राहिलो...!
दोन क्षणांची काय ती सुखाची जिंदगी सारेच आयुष्य तिला मी शोधत राहिलो,दुःखात बुडाला सारा सागर मी मात्र नदीतच वाहत राहिलो...!
उमगला ना प्रवास सूखाचा,दुखास मी कवटाळत राहिलो सोबतीला,नावेत सुखाच्या मी दुःखाच्या सागरात अनादीत वाहत राहिलो...!

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा