हल्ली तू त्या चार-दोन कविता लिहून कवीपण मिरवतोस हे मला सहन नाही होत रे,म्हणजे कवीपण वाईट नाहीये रे...
पण...कवी ग्रेस,कुसुमाग्रज,गालिब सारेच कवी/शायर यांच्यासारखा कणखर नाहीये रे तू मनाने, तू खूप हळवा आहेस....
मी कित्येकदा बघितलं आहे तुला,तुझ्या कविता तू व्यक्त करत असतोस त्यावेळी,तू कवितांचा न राहता आठवणींचा होऊन जातोस...आतल्या आत खचत,हळवा बनून पोखरत राहतो दुःखाला...
तेव्हा तू नाहीये का कवी नाही होयचं,मलाही आवडेल तुझ्या हाताने शब्दांची झालर घालून,सजवून पानांवर माझ्या तुझं लेखकपण व्यक्त करणं....
तू हळवा आहेस तेच मनाचं हळवपण कागदात कैद करत चल,मला शब्दांच्या आधारे तुझ्या प्रेमात पडू देत चल...जेव्हा मी एक समग्र पुस्तक झालो असेलनं,तेव्हा तू त्या तुझ्या आतल्या हळव्या मनास हरवून एक कणखर लेखक झाला असशील....
त्यावेळी मात्र तुझे कवीपण तुला भेट देईल मी,कधीतरी तुझ्या त्याच चार-दोन कविता ऐकण्यासाठी.कारण कविच्या कणखर मनाची सुंदरता एक हळवा लेखक होण्यासाठी गरजेची असते...

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा